माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर व्हायला हवा, याबाबत शालेय शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाची अजूनही वानवाच असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासामध्ये काढण्यात आला आहे.
↧