गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली असतानाच मंडळांच्या मांडवातील मंगलमूर्ती साकारण्यासाठी कलावंत रात्रीचा दिवस करीत आहेत. भव्यपणाबरोबरच रेखीव सजावटीवरही लक्ष केंद्रित केले जात असल्याने यंदाच्या उत्सवातही बाप्पांचे विलोभनीय आविष्कार पाहण्यास मिळतील.
↧