पूर्वीचा गुटखा साठा संपला असून, नव्याने उत्पादित केलेला गुटखा साठा गुजरात, कर्नाटक राज्यांतून पुन्हा मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे मंगळवारी (४ ऑगस्ट) स्पष्ट झाले. पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांत सुमारे ३३ लाख रुपयांचा गुटखा जप्तीची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) विभागाने केली.
↧