पुणे शहरातील राजकारण आणि महापालिकेच्या कामकाजात विरोधी पक्ष म्हणून काम करण्यात कमी पडत आहोत, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी अहवाल मागवून घेतले असून बुधवारी मुंबईत निवडक पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.
↧