शहराच्या मध्यवर्ती भागात घोले रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डॉ. मनोहर जोशी मेमोरियल (एमजेएम) हॉस्पिटलमध्ये आता पचनसंस्थांच्या विकारांवर अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्यात येणार असून, छोट्या आतड्यांचेही सूक्ष्म परीक्षण करणे शक्य होणार आहे.
↧