परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विशेष नगर वसाहतींमध्ये (टाउनशिप) सामान्यांनाच स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सामान्यांना टाउनशिपमध्ये घरे मिळावीत यासाठी लवकरच राज्य शासनाकडून कडक पावले उचलली जाणार आहेत.
↧