गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीतर्फे १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशनबरोबरच पिंपरी-चिंचवड स्थानकावरून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
↧