Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

पुणेकरांच्या सेलिब्रेशनला सामाजिक किनार

चकली, चिवडा, शेव यांसारख्या चमचमीत पदार्थांपासून ते रंगीबेरंगी आकर्षक झुरमुळ्यांचे आकाशकंदिल, दिव्यांच्या माळा, रेखीव पणत्या, मेणबत्या एवढेच नव्हे; तर दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी खास तयार केलेल्या...

View Article


भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव वेगातील वाहनाची धडक बसल्यामुळे प्रकाश ग्यानबा कोळेकर (वय ४२ रा.म्हाळुंगे) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संदीप यादवराव टाले (वय ३० रा. सिद्ध लक्ष्मी कॉम्प्लेक्स, आकुर्डी) यांच्या विरोधात तक्रार...

View Article


संचालकांची दिवाळी; खातेदारांचा शिमगा

खडकीतील अग्रसेन महाराज पतसंस्थेच्या संचालकांनी अॅडिटच्या कारणास्तव पतसंस्था पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर खातेदार, ठेवीदार आणि डेली कलेक्शन करणा-यांनी...

View Article

भयापोटीच अजित पवारांचा राजीनामा

महाराष्ट्रात झालेल्या जलसंपदा विभागाच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी चौकशी झाल्यास आपल्याला जेलची हवा खायला लागेल, या भयापोटीच अजित पवारांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस आमदार देवेंद्र...

View Article

डेंगीच्या पेशंटसंख्येत झपाट्याने वाढ

शहरात डेंगीच्या पेशंटसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, राज्य सरकारमार्फत कीटकशास्त्रज्ञ व्ही. टी. पंडोरे यांनी या भागाचा पाहणी दौरा करून अहवाल तयार केला आहे. शहरात ठिकठिकाणी डेंगीस कारणीभूत अळ्या आढळून...

View Article


खरेदीची धूम उत्सवाची चाहूल

कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गिफ्ट्स या सगळ्या खरेदीसाठी ग्राहकांचा मूड आता पीकपॉइंटला आला आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या शेवटच्या रविवारी (चार नोव्हेंबर) बाजारपेठेत अक्षरशः झुंबड उडाली होती....

View Article

स्वाती नंदा ‘मिस पिंपरी- चिंचवड’

व्ही स्क्वेअर व्हेंचर्सने आयोजित केलेल्या ‘मिस पिंपरी- चिंचवड’ स्पर्धेत स्वाती नंदा हिने प्लॅटिन ‘मिस पिंपरी- चिंचवड’चा पुरस्कार मिळवित क्राऊनचा मानही पटकाविला.

View Article

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज...

View Article


तोल ढासळल्याने काँग्रेसचे राष्ट्रवादीवर आरोप

‘भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काँग्रेसचे अनेक नेते जेलमध्ये असल्यामुळे, त्यांचा समतोल ढासळत असल्यामुळे ते आमच्यावर वाट्टेल तसे आरोप करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही,’ असे...

View Article


गावांतील दूषित पाण्याला पुणेकरच कारणीभूत

‘शहरातील नागरिक प्रमाणापेक्षा अधिक पाणी वापरतात, पाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असतानाही कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नदीत सोडतात. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी मिळते. शेतीसाठी राखीव...

View Article

बोर्डाच्या परीक्षेतील मार्क सुधारायच्या संधी वाढणार

एचएसएसी बोर्डाची बारावीची परीक्षा यंदा उत्तीर्ण झालेल्या; पण आयआयटी प्रवेशासाठी पुढील वर्षीची (सन २०१३) प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना एक खुशखबर. बोर्डाच्या श्रेणीसुधार योजनेतील...

View Article

स्कॅनर मशीन पिंपळे निलखमध्येच तयार केले

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी स्कॅनर मशीन आणि काळ्या रंगाच्या पेट्या वापरत हातचलाखीने सराफांना फसविण्यात आले होते. हे स्कॅनर मशीन त्यांनी इंटरनेटवर पाहून घटनास्थळीच तयार केल्याचे तपासात सांगितले आहे.

View Article

स्वाइन फ्लूने वृद्धाचा मृत्यू

स्वाइन फ्लूने भवानी पेठेतील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. फ्लूच्या लक्षणांची लागण झाल्यानंतरही स्वतःहून उपचार घेण्यास पाच दिवस विलंब केल्यामुळे त्यांना मृत्युला सामोरे जावे...

View Article


निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न’

‘भारतीय ऑलिंपिक असोसिएशनची (आयओए) निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत लवकरच सर्व पदाधिकारी बैठक होणार आहे. या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होईल. तरीही निवडणुका झाल्यात, तर त्याचीही तयारी...

View Article

विकास आराखड्याचे काय होणार?

महापालिकेतील कारभारी विरूद्ध आमदार, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील वाद आणि पक्षांतर्गत गटबाजी यांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा प्रकाशित करण्यास उद्या (सोमवारी) सर्वसाधारण...

View Article


शिवसेनेचा विरोध नाही

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा आवश्यक आहे, त्यामुळे शिवसेनेचा त्याला विरोध नाही; मात्र त्यामध्ये शहराच्या हिताला तिलांजली देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

View Article

‘मालमत्तेबाबत तपशील देण्यास टाळाटाळ’

महापालिकेतील अधिका-यांच्या मालमत्तेबाबत तपशील देण्यास प्रशासन लपवालपवी करत असून, त्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचे कारण काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्तांना केला आहे.

View Article


पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही क्रेडिट सिस्टीम

कॉलेज पातळीवरील पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाही क्रेडिट सिस्टीम लागू करण्यासाठी पुणे विद्यापीठाने आता पावले उचलली आहेत. एका ठराविक शाखेच्या अभ्यासक्रमात अडकून न राहता विविध विषयांचे शिक्षण घेण्याची संधी...

View Article

दिवाळीत विजेवर ‘संक्रांत’ नाही

दिवाळीच्या काळात, १५ तारखेपर्यंत कोणत्याही कारणासाठी शहरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही, असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले आहे. सणाच्या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, या...

View Article

मद्यक्रांतीचे सत्तापीठ बारामतीत

'महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले असून, या मद्यक्रांतीचे राजकीय सत्तापीठ बारामतीमध्ये आहे', अशी थेट टीका करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी रविवारी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला....

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>