चकली, चिवडा, शेव यांसारख्या चमचमीत पदार्थांपासून ते रंगीबेरंगी आकर्षक झुरमुळ्यांचे आकाशकंदिल, दिव्यांच्या माळा, रेखीव पणत्या, मेणबत्या एवढेच नव्हे; तर दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी खास तयार केलेल्या भेटवस्तू, कलाकुसरीच्या पिशव्या अशा वैविध्यपूर्ण वस्तूंचा खजिना पुणेकरांसमोर आणण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनी शहराच्या विविध भागात प्रदर्शने भरविली आहेत.
↧