भरधाव वेगातील वाहनाची धडक बसल्यामुळे प्रकाश ग्यानबा कोळेकर (वय ४२ रा.म्हाळुंगे) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संदीप यादवराव टाले (वय ३० रा. सिद्ध लक्ष्मी कॉम्प्लेक्स, आकुर्डी) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
↧