महापालिकेतील कारभारी विरूद्ध आमदार, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील वाद आणि पक्षांतर्गत गटबाजी यांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा प्रकाशित करण्यास उद्या (सोमवारी) सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणार का आणि आराखड्यातील भल्याबु-या तरतुदी पुणेकरांपर्यंत पोहोचणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
↧