ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
↧