‘भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काँग्रेसचे अनेक नेते जेलमध्ये असल्यामुळे, त्यांचा समतोल ढासळत असल्यामुळे ते आमच्यावर वाट्टेल तसे आरोप करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही,’ असे माणिकराव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या आरोपाची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली. सांगवीच्या समारंभानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
↧