महाराष्ट्रात झालेल्या जलसंपदा विभागाच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी चौकशी झाल्यास आपल्याला जेलची हवा खायला लागेल, या भयापोटीच अजित पवारांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मावळ तालुका व देहूरोड भाजपाच्या वतीने देहूरोड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
↧