कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गिफ्ट्स या सगळ्या खरेदीसाठी ग्राहकांचा मूड आता पीकपॉइंटला आला आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या शेवटच्या रविवारी (चार नोव्हेंबर) बाजारपेठेत अक्षरशः झुंबड उडाली होती. हा उत्साह आणि चैतन्यच दीपोत्सवाची चाहूल करून देत आहे.
↧