नगरमध्ये त्रिशंकू, राष्ट्रवादी 'नंबर वन'
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता न आल्याने नगरची जिल्हा परिषद त्रिशंकू झाली आहे. ७५ पैकी ३३ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन झाला असला तरी बहुमतासाठी...
View Articleपुणे, पिंपरीत राष्ट्रवादी नंबर वन
एकहाती सत्तेचे आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणेकरांनी यंदाही नंबर वनचे स्थान दिले; पण ते 'हात'चे राखूनच. मतदारांनी मनसेच्या इंजिनही चालविले आणि या इंजिनाच्या धडकेत सर्वच पक्षांच्या दिग्गजांचे...
View Articleकुलगुरू निवडीबाबत यूजीसी मौनातच
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) मौन अद्याप कायम आहे. मात्र आता यूजीसीतर्फे प्रतिज्ञापत्र सादर होण्याची...
View Article...काळ आला होता; पण वेळ नाही
शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या गर्भवती महिलेला इतर महिलांनी वेळीच मदत करून बाहेर काढल्यामुळे या महिलेचे प्राण वाचले. या घटनेमुळे कँन्टोन्मेंट बोर्डाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला.
View Articleस्थायीत दिसणार 'अस्थायी पॅटर्न'
पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँगेस नंबर वन राहिला असला तरी कोणतीही नवीन योजना आणायची की नाही, याबाबत निर्णय घेताना गेल्या पाच वर्षांप्रमाणे जोडसाखळीचा खेळ सुरूच राहणार आहे. त्यामुळे स्थायी समितीत...
View Articleधुमाकूळ घालणा-या दरोडेखोरांना अटक
पुणे जिल्ह्यात शिरूर, नारायणगाव, मंचर परिसरात दरोडे-खुनांसह धुमाकूळ घालणा-या सात दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, त्यात खुनासह चार दरोडे, तीन घरफोड्या...
View Articleवेगवान मोटार अन् भीतीचा थरार
खडकीतील चौकात सिग्नल तोडून स्कॉर्पिओ पुढे येते... पाठीमागून पोलिस कॉल देतात... परंतु, त्यांना न जुमानता तो चालक सुसाट वेगाने धावू लागतो... पोलिस, नागरिक त्याचा पाठलाग करतात... अखेरीस नेहरूनगरमध्ये...
View Articleसुनील लांघीसह आठ जण अटकेत
महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधी उमेदवाराला सहकार्य केल्याच्या कारणावरून मारहाण करून सुतारवाडी परिसरात दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून सुनील लांघीसह आठ जणांना चतु:श्रृंगी पोलिसांनी...
View Articleकुलगुरू कार्यालयावर प्राध्यापकांचा मोर्चा
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) सेट-नेट पात्रतेतून सूट मिळालेल्या पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांना पदोन्नतीसह संबंधित वेतन श्रेणीचा त्वरित लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी प्राध्यापक संघटनांतर्फे...
View Articleमुळशी पं.स.चे आरक्षण बदलणार
पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी आवश्यक त्या संवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने मुळशी आणि वेल्हा तालुक्यातील आरक्षण बदलण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.
View Articleमतदान यंत्राशी छेडछाड
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक २१ मध्ये मतदानासाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रात गडबड झाल्याचा आरोप या भागातून निवडणूक लढविणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी...
View Articleभुशी धरणात बुडून युवतीचा मृत्यू
लोणावळा येथील भुशी धरणात बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ही युवती अंदाजे २० वषीर्य असून तिची अद्याप ओळख पटलेली नाही.
View Articleमराठी शब्दांचा खजिना आता वेबसाइटवर
वाढत्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठीतील अनेक चपखल शब्द मागे पडू नयेत, यासाठी समर्थ मराठी संस्थेने www.marathibhasha.com ही वेबसाइट तयार केली आहे. विविध क्षेत्रात वापरल्या जाणा-या तब्बल दोन लाख ७८...
View Articleभुयारी मेट्रोला 'हार्ड रॉक'
राष्ट्रवादी पुरस्कृत भुयारी मेट्रो सध्या तरी पुढे सरकण्याची शक्यता नाही. भुयारी मेट्रोच्या योजनेसाठी एलिव्हेटेड मेट्रोच्या तुलनेत तिप्पट खर्च येईल, असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी...
View Articleजामिनावरील तिघांना अटकेची परवानगी
शिवाजीनगर कोर्टाजवळ कामगार पुतळा येथे विजय कारके यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी संदीप बांदल खून प्रकरणात सध्या जामिनावर असून, त्यांना अटक करण्याची परवानगी शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली आहे. अतिरिक्त...
View Articleपाणीपुरवठा 'टॉप प्रायोरिटी'
नव्या योजनांपेक्षा पायाभूत सुविधांवर अधिक भर देणारे बजेट पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी शुक्रवारी स्थायी समितीपुढे सादर केले. समान पाणीपुरवठ्याच्या योजनेला यंदा मुहूर्त लागण्याची शक्यता...
View Articleजेंडर बजेटचा यंदाही विसर?
देशात 'जेंडर बजेट' ही संकल्पना पहिल्यांदा मांडणारी पुणे महापालिकाच गेल्या दोन वर्षांपासून या बजेटला तिलांजली देण्याचे काम करत आहे. गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाला या बजेटचा विसर पडला होता, तर या...
View Articleशांतता... परिस्थिती नियंत्रणात!
पुणे शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून गेल्या तीन दिवसांपासून शहरात शांतता आहे. पिंपरी, सांगवी, हडपसर, इंदिरानगर आणि कात्रजचा काही भाग संवेदनशील असून, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला...
View Articleलोकल आव्हानापुढे 'शिवाजीनगर' दुबळे
प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळ्याच्या लोकल शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी या 'आव्हाना'साठी शिवाजीनगरचा परिसर सज्जच नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. पार्किंगची...
View Articleइव्हीएम : सात दिवसांत चौकशी करा
'महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच प्रभागस्तरावर वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये छेडछाड, तसेच मशिन हॅक करण्यात आल्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मतमोजणीवर झाला असून, या संदर्भात तातडीने...
View Article