महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधी उमेदवाराला सहकार्य केल्याच्या कारणावरून मारहाण करून सुतारवाडी परिसरात दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून सुनील लांघीसह आठ जणांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
↧