शिवाजीनगर कोर्टाजवळ कामगार पुतळा येथे विजय कारके यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी संदीप बांदल खून प्रकरणात सध्या जामिनावर असून, त्यांना अटक करण्याची परवानगी शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा आदेश दिला आहे.
↧