पुणे शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून गेल्या तीन दिवसांपासून शहरात शांतता आहे. पिंपरी, सांगवी, हडपसर, इंदिरानगर आणि कात्रजचा काही भाग संवेदनशील असून, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेखला यांनी सांगितले.
↧