प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळ्याच्या लोकल शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी या 'आव्हाना'साठी शिवाजीनगरचा परिसर सज्जच नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. पार्किंगची पुरेशी व सुरक्षित सुविधा, अपुरा बसस्टँड, अतिक्रमणे अशा परिस्थितीमध्ये लोकलचे टमिर्नल म्हणून कार्यरत होण्यात प्रथमदर्शी तरी खूपच समस्या येणार आहेत.
↧