Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

पुणेकरांना करवाढीपासून दिलासा

पुणे महापलिका आयुक्तांनी या वर्षीच्या बजेटमध्ये कोणतीही करवाढ न करता पुणेकरांना दिलासा दिला आहे. करवाढ करण्याऐवजी जकात, प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीवर भर देण्यात येणार आहे.

View Article


महापौरपदासंबंधी अद्याप निर्णय नाही

महापौरपदाची संधी सव्वा वर्षाने देण्याचा विचार सुरू असला, तरी त्यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

View Article


आशा शिंदे हत्याप्रकरणी अधिवेशनात चर्चा घडवणार

औंध येथील आशा शिंदे हिची हत्या हा 'ऑनर किलिंग'चा प्रकार आहे का, हे तपासात उघड होईल. मात्र आंतरजातीय विवाहांसंदर्भात समाजात प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत शिवसेना उपनेत्या व स्त्री आधार केंद्राच्या...

View Article

टेंडर पद्धतीला विरोध

सरकारी तसेच खासगी गोदामे आणि साखर कारखान्यांमधील हमाली कामांचे टेंडर काढून खासगी ठेकेदारांची झोळी भरणारी पद्धत पूर्णपणे बंद करावी अन्यथा राज्यभरातील बाजारपेठा बंद कराव्या लागतील, असा इशारा हमाल...

View Article

सोनसाखळी चोरांचे 'ब्रेक के बाद'

निवडणुकीच्या धामधुमीत पोलिस बंदोबस्तांमुळे थांबलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. 'ब्रेक के बाद' सोनसाखळी चोरांनी शनिवारी धुमाकूळ घालत चार ठिकाणी हात साफ केले. सिंहगड...

View Article


काँगेसला आत्मपरीक्षणाची गरज

गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत सातारा जिल्हापरिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत काँगेसला कमी जागा मिळाल्याने या अपयशाबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत काँगेसनेते डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.

View Article

आरोग्य सुनवाईत ग्रामीण रुग्णालये 'फेल'

दुर्गम, डोंगराळ वेल्हा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंदापासून (पीएचसी) ते ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश तसेच, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी रेबीज लस, धनुर्वाताचे टिटॅनस इंजेक्शनसह अत्यावश्यक औषधांचा...

View Article

पेपर लिहिण्याचा 'अॅक्शन रिप्ले'

एमबीबीएसच्या प्रथमवर्षाच्या 'अॅनाटॉमी' विषयाच्या लिहिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा त्याच विद्यार्थ्यांना लिहिण्यास देण्यासाठी चोरी करणा-या परीक्षा विभागातील चार कर्मचाऱ्यांचा प्रताप उघडकीस आला आहे. ही...

View Article


शिर्डी विमानतळासाठी १८० कोटी?

निधीअभावी रखडलेल्या बहुचर्चित शिर्डी विमानतळासाठी येत्या १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या बजेट अधिवेशनात १८० कोटींचा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र विमानतळ विकास...

View Article


बिल कपातीच्या नावाखाली फसवणुकीचा शॉक

'महावितरणकडून सर्व्हे करण्यात येत असून लाईटबिल पाचशे रुपयांपेक्षा अधिक येते का, मग हे 'गॅजेेट' लावले तर बिल कमी येईल...'

View Article

एसटी कर्मचा-यांना योगाचे धडे

तणावमुक्तीवर उपयुक्त ठरणा-या योगसाधनेचे धडे आता एसटी कर्मचा-यांना देण्यात येणार आहेत. योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली संस्थेने या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. येत्या दोन-तीन...

View Article

भाजप-सेनेचा पुन्हा सवतासुभा?

निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत ताणाताणी चालू असतानाच पुणे महापालिकेतही दोन्ही पक्षांनी आपला सवतासुभा कायम ठेवण्याची तयारी चालविल्याची चर्चा आहे. निवडणूकपूर्व युतीचा फायदा घेऊन एकत्रित शक्ती उभी...

View Article

'श'चा 'ज' करणारे गजाआड

शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूमध्ये कारच्या जाहिरातीसाठी शुटींग करणा-या प्रॉडक्शन कंपनीला पुरातत्त्व खात्याने मंगळवारी सकाळी चांगलाच हिसका दाखवला. पालिका अथवा पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय 'जेल'चा...

View Article


खडकवासलातील मगर जाळ्यात

खडकवासला धरणात दीड वर्षांपासून मुक्काम ठोकलेल्या मगरीला पकडण्यात मंगळवारी यश आले. वन विभाग, पाटबंधारे विभाग, अग्निशामक दल, कात्रज सर्पोद्यान आणि नौदलाचे अधिकारी सलग १२ तास मुठा कालव्याजवळ तळ ठोकून होते.

View Article

कात्रज तलावातील 'ती' मगर हीच?

खडकवासला धरणातील मगरीला मंगळवारी मुठा कालव्यात पकडण्यात आले. कात्रज तलावामध्ये देखील तीन वर्षांपूर्वी एका मगरीने असाच मुक्काम ठोकला होता.

View Article


तीन टीएमसी पाणी गेले कुठे?

निवडणुकीपूर्वीच्या चोवीस तास पाणीपुरवठ्याची भाषा पंधरा दिवसांतच हवेत विरली असून आता पुणेकरांचा दोन वेळचा पाणीपुरवठा एका वेळेवर आला आहे. यंदाही पावसाळ्यानंतर चारही धरणे शंभर टक्के भरलेली असताना गेल्या...

View Article

जैतापूर प्रकल्पाबद्दल बोलणारच!

शिवसेनेची स्वयंघोषित सेन्सॉरशिप धुडकावत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले. 'मी काही राजकीय विश्लेषक नाही. मी माझे निष्कर्ष ठामपणे मांडणार....

View Article


पुण्यात उद्यापासून एकदाच पाणी

निवडणुकीत पुणेकरांना भरपूर पाण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांनी निवडणुका संपताच मतदारांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे धरणात नक्की किती पाणी आहे, याचा हिशेब न सांगता एक मार्चपासून पुणेकरांना सरसकट...

View Article

पिमपरीत पाणी नाही

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंदामध्ये तातडीने दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे गुरुवारी (१ मार्च) सकाळी पाणीपुरवठा करण्यात येईल.

View Article

दहावीची परीक्षा उद्यापासून

दहावीची परीक्षा गुरुवारपासून (एक मार्च) सुरू होत असून, राज्यातून १७ लाख ११ हजार २१४ विद्यार्थी यंदा परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. राज्यातील २० हजार १६० शाळांतून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>