$ 0 0 खडकवासला धरणातील मगरीला मंगळवारी मुठा कालव्यात पकडण्यात आले. कात्रज तलावामध्ये देखील तीन वर्षांपूर्वी एका मगरीने असाच मुक्काम ठोकला होता.