शिवसेनेची स्वयंघोषित सेन्सॉरशिप धुडकावत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन केले. 'मी काही राजकीय विश्लेषक नाही. मी माझे निष्कर्ष ठामपणे मांडणार. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत.
↧