पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) मौन अद्याप कायम आहे. मात्र आता यूजीसीतर्फे प्रतिज्ञापत्र सादर होण्याची वाट न बघता नागपूर खंडपीठासमोर यापूर्वी यूजीसीने सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा तिढा सोडविला जाणार आहे.
↧