काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता न आल्याने नगरची जिल्हा परिषद त्रिशंकू झाली आहे. ७५ पैकी ३३ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन झाला असला तरी बहुमतासाठी पाच जागा कमी पडल्या आहेत.
↧