$ 0 0 लोणावळा येथील भुशी धरणात बुडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ही युवती अंदाजे २० वषीर्य असून तिची अद्याप ओळख पटलेली नाही.