Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

लाचखाऊ भूकरमापक रंगेहाथ अटकेत

जमिनीची मोजणी करून प्रमाणित नकाशा देण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच स्वीकारणारे हवेली येथील भूकरमापक अनिलकुमार बसवराज साळुंखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...

View Article


२.७५ लाखांची कर्वेनगरमध्ये घरफोडी

कर्वेनगर येथील फ्लॅट फोडून रोख रक्कम, युरो डॉलर, सोन्याचे दागिने असा पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना गेल्या दोन दिवसांत घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

View Article


तांदूळ गैरव्यवहार : शिक्षकालाही जामीन

विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुमारे दीड हजार किलो तांदळाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुरधाम विद्यालयातील शिक्षकाला कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. शालेय पोषण आहाराअंतर्गत आलेल्या या...

View Article

बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅटची विक्री

आळंदी रोडवरील माजी सैनिक नगर सोसायटीतील फ्लॅटचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सहा आरोपींवर येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

View Article

लोकमान्यांची 'गर्जना' पुन्हा ऐकता येणार!

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांचा दुर्मिळ आवाज तब्बल ९२ वर्षांनी पुन्हा केसरीवाड्यात घुमणार आहे. लोकमान्यांची छायाचित्रे, त्यांची ग्रंथसंपदा, लेख असा ठेवा...

View Article


सिंहगडावरील कचरा गोळा

स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी सिंहगड गाठल्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणावर कचरा झाला. हा कचरा गोळा करण्याची मोहीम नुकतीच टेलस संस्था आणि दरोडे जोग बिल्डर्स...

View Article

बसबॉक्सचा उपक्रम अन्य रस्त्यांवरही

पीएमपीच्या प्रवाशांसाठी फर्ग्युसन कॉलेज रोडवर सुरू करण्यात आलेला बसबॉक्सच्या उपक्रमाचा शहरात विस्तार करण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात कर्वे रोडवरील आबासाहेब गरवारे कॉलेज समोरील दोन बसथांब्यांवर...

View Article

असुरक्षित कनेक्शनच्या पाठीमागे पोलिस

पुणे शहरातील ७००० वाय-फाय कनेक्शनपैकी ७३ असुरक्षित असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे कनेक्शन पुरविणा-या टेलिकॉम कंपन्यांनाही तपासणी करून खबरदारी घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या सायबर...

View Article


अॅमिनिटी स्पेस FSI साठी पालिकेकडे २५ प्रस्ताव

महानगरपालिका हद्दीबाहेरील प्रादेशिक योजनेमधील गृहनिर्माण प्रकल्पांना सार्वजनिक सुविधांची जागा (अॅमिनिटी स्पेस) आणि अंतर्गत रस्त्यांचा एफएसआय देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतचे पंचवीस प्रस्ताव...

View Article


पं. भवानीशंकर यांना वसुंधरा पंडित पुरस्कार प्रदान

‘पखवाज म्हणजे नादब्रह्म आहे. त्यावर मारलेली एक थाप संपूर्ण ब्रह्मांड हलवते.’ या आपल्या बोलांची पखवाजाच्या बोलातून सत्यता पटवणारं वादन पं. भवानीशंकर यांनी केलं आणि उपस्थित अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

View Article

वाघांची कातडी स्वतःहून केली वन खात्याच्या स्वाधीन

वाघाची कातडी मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तस्करांकडे लाखो रुपये खर्च करणारी हौशी मंडळी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही आहेत. मात्र संग्रहातील वाघाचे कातडे स्वतःहून वनाधिका-यांकडे आणून...

View Article

‘वनीकरणांसाठीच गायराने राखून ठेवा’

राज्यातील गायराने विकास कामासाठी न देता, ती सामाजिक वनीकरणासाठी राखून ठेवावीत अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव अंकुशराव भांड यांनी केली. अखिल भारतीय धनगर समाज महासंघातर्फे धनगर...

View Article

आपत्कालीन मॅनेजमेंट ऑनलाइन

आयटी दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालीन मॅनेजमेंट सिस्टीम आणि क्रीडा मैदाने आरक्षण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या उपक्रमाला मंगळवारपासून प्रारंभ केला.

View Article


बेळगाव व जोग फॉल्समध्ये साकारणार नवीन रिसॉर्ट

निसर्ग सौंदर्याबरोबरच जंगलाचे विविध पैलू पर्यटकांसमोर उलगडण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्नाटक जंगल लॉजेस अँड रिसॉर्ट कंपनीला महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे....

View Article

पुणे कॅन्टोमेंट बोर्डाला नव्या उपाध्यक्षांची प्रतिक्षा

विद्यमान उपाध्यक्षांनी राजीनामा देऊन आता आठ दिवस होत आले तरी तरी पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नव्या उपाध्यक्षाच्या निवडीला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. बोर्डाच्या अध्यक्षांकडून वेळ मिळत नसल्यानेच ही...

View Article


पारधी समाजाचा मागण्यांसाठी मोर्चा

पारधी समाजातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने वेतनभत्ता सुरु करावा, या समाजातील लोकांवर झालेले खोटे गुन्हे त्वरित काढावेत, अशा विविध मागण्यांसाठी दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...

View Article

२० हजार हेक्टरवर जिल्ह्यात चारा लागवड

पावसाने मारलेल्या दडीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक गावात चारा टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पुढील वर्षी चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील वीस हजार...

View Article


झोपडपट्टीतील वीज कनेक्शन हस्तांतरित होणार

झोपडी खरेदी केल्यास मूळ मालकाच्या नावाने असलेले वीज मीटर नव्या मालकाच्या नावाने हस्तांतरित करता येणार आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे. याआधी एखाद्या व्यक्तीने झोपडी खरेदी केल्यास जुन्या...

View Article

जकात चुकवली : २३ लाखांचा दंड

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या जकात विभागाने बिगर जकात ७३ टीव्ही संच व एलसीडी संच पकडले असुन, त्यांना जकातीचे चार टक्के आणि दहा पट तडजोड फी असे दोन लाख २३ हजार ६३० रूपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.

View Article

धूर शोध यंत्रणा 'हवेतच'

आगीची पूर्वकल्पना देणारी वायरलेस धूर शोध यंत्रणा (स्मोक डिटेक्टर) महत्त्वाच्या शासकीय व निमशासकीय इमारतीत बसविण्याचा आदेश हवेतच विरला आहे. तब्बल महिन्याभरापूर्वी दिलेला आदेश बहुतांश शासकीय कार्यालयांनी...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>