पुणे शहरातील ७००० वाय-फाय कनेक्शनपैकी ७३ असुरक्षित असून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे कनेक्शन पुरविणा-या टेलिकॉम कंपन्यांनाही तपासणी करून खबरदारी घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या सायबर सेलने दिल्या आहेत.
↧