पीएमपीच्या प्रवाशांसाठी फर्ग्युसन कॉलेज रोडवर सुरू करण्यात आलेला बसबॉक्सच्या उपक्रमाचा शहरात विस्तार करण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात कर्वे रोडवरील आबासाहेब गरवारे कॉलेज समोरील दोन बसथांब्यांवर बसबॉक्सचा उपक्रम येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये सुरू होणार आहे.
↧