वाघाची कातडी मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तस्करांकडे लाखो रुपये खर्च करणारी हौशी मंडळी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही आहेत. मात्र संग्रहातील वाघाचे कातडे स्वतःहून वनाधिका-यांकडे आणून देणारे काही मोजकेच असतील.
↧