‘पखवाज म्हणजे नादब्रह्म आहे. त्यावर मारलेली एक थाप संपूर्ण ब्रह्मांड हलवते.’ या आपल्या बोलांची पखवाजाच्या बोलातून सत्यता पटवणारं वादन पं. भवानीशंकर यांनी केलं आणि उपस्थित अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
↧