राज्यातील गायराने विकास कामासाठी न देता, ती सामाजिक वनीकरणासाठी राखून ठेवावीत अशी मागणी अखिल भारतीय धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव अंकुशराव भांड यांनी केली. अखिल भारतीय धनगर समाज महासंघातर्फे धनगर समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
↧