विद्यमान उपाध्यक्षांनी राजीनामा देऊन आता आठ दिवस होत आले तरी तरी पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या नव्या उपाध्यक्षाच्या निवडीला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. बोर्डाच्या अध्यक्षांकडून वेळ मिळत नसल्यानेच ही निवड पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, पुढील दिवसात उपाध्यक्षांची निवड होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
↧