Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

'आधार'ची नोंदणी ठप्प यूआयडी मशिनची कमतरता

गेले काही दिवस थांबविण्यात आलेली आधार कार्डाची योजना (यूआयडी) राबविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व तयारी झाली आहे. परंतु, अद्याप त्यासाठी मशिन्स उपलब्ध झालेली नसल्याने आधार कार्डांसाठी नव्याने नोंदणी...

View Article


शेवटच्या दिवशी भरला २० हजार जणांनी कर

मिळकतकरावर देण्यात येणारी पाच आणि दहा टक्के सवलतीची मुदत गुरुवारी समाप्त झाली. अखेरच्या दिवशी तब्बल वीस हजार नागरिकांनी २५ कोटी रुपयांचा भरणा केला. एकाच दिवशी करापोटी इतकी रक्कम जमा होण्याचा हा उच्चांक...

View Article


रेशनकार्ड नसले, तरी हमीपत्र पुरेसे

गॅस सिलिंडर देताना रेशनकार्ड पाहिले जाणार असले तरी ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्याकडून 'हमीपत्र' भरून घेऊन सिलिंडर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

View Article

बालभारतीचे पहिले ई-बुक लवकरच

इंग्रजीचे पाठ्यपुस्तक म्हणजे धडे-कविता, नंतर अवघड शब्दांचे अर्थ आणि प्रश्नोत्तरे असे पारंपरिक स्वरूप बदलत विद्यार्थी थेट ‘कनेक्ट’ होतील, असे स्वागतार्ह बदल महाराष्ट्र बोर्डाच्या नववीच्या पाठ्यपुस्तकात...

View Article

हिंसाचार करणारे आंदोलकांचे राजकीय विरोधक

'पवना जलवाहिनीला विरोध करण्यासाठी 'एक्स्प्रेस वे'वर बसलेले आणि पोलिसांनी लाठीमार केलेले खरे आंदोलक होते. पोलिसांची गाडी जाळणारे आणि हिंसक कृत्य करणारे आंदोलकांचे राजकीय विरोधक होते,' असा युक्तिवाद...

View Article


शिवरायांचा पहावा राज्याभिषेक वेबसाइटवरी

शिवछत्रपतींच्या, इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविल्या गेलेल्या राज्याभिषेक सोहळ्याची परिपूर्ण माहिती आता वेबसाइटवरही पाहता येणार आहे. पुण्यातील विराज तावरे या तरुणासह शिवप्रेमींनी एकत्र येत...

View Article

पुण्याच्या विविध भागात शेअर ए रिक्षा

प्रवाशांच्या सोयीसाठी आता लवकरच उपनगरात 'शेअर ए रिक्षा' ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी नवे रिक्षा थांबे सुरू करण्यात येणार आहेत. हडपसर, कात्रज, बिबवेवाडी, सिंहगड रोड या भागात ही सेवा...

View Article

जखमींना पुण्यात हलविले

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातातील जखमींना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे काम सुरू झाले आहे. प्रकृती गंभीर असलेल्या महिलेसह तिघा जखमींना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून,...

View Article


मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची तारांबळ

लोणावळा- मळवली-कामशेत लोहमार्गादरम्यान ताजे-बोरज गावच्या हद्दीत रेल्वे विभागाच्या वतीने बुधवारी (३०मे) सकाळी सव्वानऊ ते दुपारी तीनपर्यंत करण्यात आलेले मेगाब्लॉकचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले. या...

View Article


धरणात लुप्त झालेला किल्ला प्रकटला!

दुष्काळामुळे विहिरी, धरणे आटल्यामुळे ग्रामीण भागातील जनता पाण्याला पारखी झाला असताना पुणे -सोलापूर जिल्ह्यातील सीमेवर उभारलेल्या उजनी धरणाचे पाणी आटून या धरणाखाली लुप्त झालेला अख्खा भुईकोट किल्लाच...

View Article

राज्यात तळीरामांनी 'कमी' केली!

थर्टी फर्स्ट असो किंवा एखादी ओली पार्टी.. मद्याचे पाट वाहिल्याशिवाय खरी रंगत चढत नाही. वर्षागणिक वाढणारा मद्यविक्रीचा राज्यातला आलेख यंदा चक्क खालावलाय. दरवर्षी सरासरी १० टक्क्यांहून मद्यविक्री वाढत...

View Article

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सावरकरांची अवहेलनाच

'स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सावरकर यांची अवहेलनाच केली आहे. या देशात नेहरू-गांधी घराण्याच्या नावे सुमारे ६०० योजना चालू आहेत, मात्र प्रचंड योगदान देऊनही सावरकरांच्या नावे साधे पोस्टकार्डही नसावे...

View Article

'पंचशील'कडून येरवड्यातील जमिनीच्या अटींचा भंग

पंचशील कॉर्पोरेटपार्ककडून येरवड्यात बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या जमीन वापराच्या अटींचा भंग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी काढला आहे. मात्र, या शर्तभंगाबाबत सखोल चौकशी...

View Article


दांडेकर पुलावर मामा-भाच्याला चिरडले

दांडेकर पुलावरून राजाराम पुलाकडे दुचाकीवर चाललेल्या मामा-भाच्याला टँकरने चिरडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या अपघातामध्ये मामा जागीच ठार झाला, तर भाच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

View Article

समाज मंदिर की माननीयांचे कार्यालय?

नागरिकांसाठी छोटे छोटे कार्यक्रम-उपक्रम राबविण्यासाठी नागरिकांच्या पैशांतून शहराच्या मध्य भागात उभारलेल्या एका समाज मंदिरात माननीयांनीच घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नागरिकांमध्ये...

View Article


पूर्वप्राथमिक शाळांमध्ये आरक्षण लागू आहे का?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा या आर्थिक-सामाजिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याबाबत राज्य सरकारने शाळांना दहा जूनची डेडलाइन दिली असली, तरी पूर्वप्राथमिक प्रवेशामध्ये...

View Article

पुणे शिरूर रस्ता सहापदरी होणार

पुणे शिरूर या चौपदरी मार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा रस्ता बीओटी तत्त्वावर सहा पदरी करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे.

View Article


बचतगटांनी केली बारा लाखाची कमाई

विविध खाद्यपदार्थ, एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध माध्यमांतून शहरातील अडीचशेहून अधिक महिला बचट गटांनी अवघ्या सहा दिवसांमध्ये तब्बल १२ लाख रुपयांची कमाई केली.

View Article

‘लोकपाल’साठी तुरूंग भरा!

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल कायदा अस्तित्वात यावा, यासाठी प्रत्येकाने तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी. देशभरातील तुरूंग आंदोलकांनी भरून गेल्यानंतरच सरकार आणि विरोधी पक्षांना जाग येईल, असे...

View Article

पुराव्याअभावी आरोपी सुटला!

सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अंकिता देसाई या शाळकरी मुलीच्या हत्येचा आरोपी किशोर उर्फ कृष्णनाथ बाबुराव गायकवाड याची सातारा सेशन कोर्टाने पुराव्याअभावी मंगळवारी...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>