दांडेकर पुलावरून राजाराम पुलाकडे दुचाकीवर चाललेल्या मामा-भाच्याला टँकरने चिरडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या अपघातामध्ये मामा जागीच ठार झाला, तर भाच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
↧