नागरिकांसाठी छोटे छोटे कार्यक्रम-उपक्रम राबविण्यासाठी नागरिकांच्या पैशांतून शहराच्या मध्य भागात उभारलेल्या एका समाज मंदिरात माननीयांनीच घुसखोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
↧