इंग्रजीचे पाठ्यपुस्तक म्हणजे धडे-कविता, नंतर अवघड शब्दांचे अर्थ आणि प्रश्नोत्तरे असे पारंपरिक स्वरूप बदलत विद्यार्थी थेट ‘कनेक्ट’ होतील, असे स्वागतार्ह बदल महाराष्ट्र बोर्डाच्या नववीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आले आहेत.
↧