शिवछत्रपतींच्या, इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविल्या गेलेल्या राज्याभिषेक सोहळ्याची परिपूर्ण माहिती आता वेबसाइटवरही पाहता येणार आहे. पुण्यातील विराज तावरे या तरुणासह शिवप्रेमींनी एकत्र येत www.06june.com या वेबसाइटची निमिर्ती केली आहे.
↧