थर्टी फर्स्ट असो किंवा एखादी ओली पार्टी.. मद्याचे पाट वाहिल्याशिवाय खरी रंगत चढत नाही. वर्षागणिक वाढणारा मद्यविक्रीचा राज्यातला आलेख यंदा चक्क खालावलाय. दरवर्षी सरासरी १० टक्क्यांहून मद्यविक्री वाढत असताना गेल्या आर्थिक वर्षात ती सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाल्याची नोंद पहिल्यांदाच झाली आहे.
↧