मिळकतकरावर देण्यात येणारी पाच आणि दहा टक्के सवलतीची मुदत गुरुवारी समाप्त झाली. अखेरच्या दिवशी तब्बल वीस हजार नागरिकांनी २५ कोटी रुपयांचा भरणा केला. एकाच दिवशी करापोटी इतकी रक्कम जमा होण्याचा हा उच्चांक आहे.
↧