Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

जखमींच्या जिवाचा धोका टळला

चार वर्षांची सायली कांबळे, पाच वर्षांचा साहू अशोक भोंदू यांच्यावरील धोका पूर्णतः टळला असला, तरी त्यांच्यासह अन्य पेशंटची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत. मुका मार लागल्याने त्यांना आठवडाभर निरीक्षणाखाली...

View Article


झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांचे राजीनामे

सिंचन घोटाळ्यातील आरोपांमुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांनी पदांचे राजीनामे, ठिय्या व उपोषण आंदोलन करून त्यांना पाठिंबा दिला....

View Article


ढोलांच्या दणदणाटाला स्वयंघोषित आचारसंहिता

गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना मध्यरात्रीनंतरही ठेका धरण्याच्या दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, यासाठी ढोल-ताशा महासंघाने पुढाकार घेतला आहे. ढोलांच्या संख्येवर बंधने आणत...

View Article

‘महावितरण’ची लाचखोर ज्युनीअर इंजिनीअर अटकेत

‘महावितरण’च्या ज्युनीअर इंजिनीअर आशा पुनमचंद पवार (वय ४२, रा. खराडी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बुधवारी दुपारी अटक केली. नवीन मीटर आणि विद्यूत पुरवठा...

View Article

वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला

वाकड चौक नाका येथे वाहतूक पोलिसाला फायटरने मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला अटक केली. सिग्नल तोडून पळणाऱ्या या दुचाकीस्वाराला पकडल्यानंतर मंगळवारी...

View Article


सिंचन घोटाळ्याची CBI चौकशी हवी

राज्यात झालेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जनअदालत, नागविदर्भ असोसिएशन, बहुजन पदवीधर आघाडी या...

View Article

पाठिंबा : लोणावळ्यात रास्ता रोको

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याचे लोणावळ्यातही पडसाद उमटले. लोणावळा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मित्र पक्ष काँग्रेस व विरोधी भाजपाच्या कुटील राजकारणाचा निषेध करण्यासाठी आणि अजित...

View Article

पुण्यातही राजीनाम्याचे लोण

उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदांचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठावंतांनी पवार यांच्या नैतिक भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात पदांचे राजीनामे...

View Article


महिला बचत गटांना राजकारणाचा विळखा

महिलांना सबळ करण्यासाठी स्थापन झालेल्या महिला बचत गटांच्या चळवळीलाही राजकारणाचा रोग लागला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थापन केलेल्या बचत गटांचा कारभार आणि निधीची चौकशी करावी, अशा...

View Article


मुंढवा शेतजमिनीचे निवासीकरण स्थगित

मुंढव्यातील नऊशे एकर शेतजमिनीचे निवासीकरण करण्याच्या प्रक्रियेस मुंबई हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने दोन आठवड्यात कोर्टापुढे अफिडेव्हिट सादर करावे, असा आदेशही कोर्टाने...

View Article

ग्रामीण भागातील रिक्षांना शहरात बंदी

ग्रामीण भागातील रिक्षांना शहरात प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घातली जाणार असून, ‘आरटीओ’च्या बंधनाकडे पाठ फिरविणाऱ्या रिक्षाचालकांना चांगलाच धडा शिकविला जाण्याची शक्यता आहे. रिक्षा परवाना विक्रीतून...

View Article

अडसूळ समितीचा अहवाल विद्यापीठाला सादर

पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षणशास्त्र विभागामधील प्रा. संतोष कांबळे यांनी सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले प्रकरणी चौकशी करण्यासाठी गठित केलेल्या अडसूळ समितीचा अहवाल बुधवारी...

View Article

७ व्या सिलिंडरसाठी ७७५ ते ८०० रुपये

सहा सिलिंडर सवलतीच्या दरानंतर दिल्या जाणाऱ्या सातव्या सिलिंडरचा दर अखेर बुधवारी ऑईल कंपन्यांनी जाहीर केला. घरगुती वापरासाठीचा विनाअनुदानित सिलिंडर पुणे शहरात ७७५ ते ८०० रूपयांना तर 'एक्झम्पटेड...

View Article


अभ्यासक्रमावर सूचना स्वीकारण्यास मुदतवाढ

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या मसुद्यावर सूचना करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना या मसुद्याची प्रत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) पुण्यातील...

View Article

कर्करोगाला नमविणाऱ्या रणरागिणी देणार स्फूर्ती

स्तनाच्या कर्करोगाच्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्यात येत्या सहा, सात ऑक्टोबरला परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात हा आजार बरा झालेल्यांचे अनुभव ऐकण्याची संधी अन्य पेशंटना मिळणार आहे.

View Article


शॉप अॅक्टच्या सुधारित नियमांना स्थगिती

शॉप अॅक्टच्या सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला कामगार खात्याने तूर्त स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील लहान दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

View Article

बेकायदा बांधकामांवर सोमवारपासून हातोडा

तळजाई पठारावर इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, येत्या सोमवारपासून पोलिस बंदोबस्तात बेकायदा बांधकामांवर हातोडा घालण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

View Article


कात्रज, कोंढव्यात गॅस एजन्सींची मनमानी

घरपोच गॅस सिलिंडरचा दर ठरवून दिलेला असतानाही कात्रज, कोंढवा परिसरातील अनेक गॅस एजन्सी ग्राहकांना घरपोच सिलिंडरची सेवा न देता त्यांच्याकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा दहा ते वीस रुपये अधिक आकारात असल्याची...

View Article

'पुणे दर्शन' सेवेत समस्यांचेच पर्यटन

‘अतिथी देवो भवः’ ही आपली संस्कृती असली तरी ‘पुणे दर्शन’ला मात्र अतिथी नकोसे झाले आहेत. पर्यटकांकडून बसला प्रचंड मागणी असली, तरी त्यांच्यासाठी आदरातिथ्यासाठी बसमध्ये मूलभूत सेवा देण्याकडे पीएमपी प्रशासन...

View Article

शेट्टी बंधूंवर गुन्हा दाखल करा : कोर्ट

बोगस जात दाखला प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधू नगरसेवक उल्हास शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पिंपरी कोर्टाने निगडी पोलिसांना...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>