Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

ढोलांच्या दणदणाटाला स्वयंघोषित आचारसंहिता

$
0
0
गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना मध्यरात्रीनंतरही ठेका धरण्याच्या दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, यासाठी ढोल-ताशा महासंघाने पुढाकार घेतला आहे. ढोलांच्या संख्येवर बंधने आणत मिरवणूकही वेळेत संपविण्यासाठी ढोल-ताशा पथकांसाठी महासंघाने स्वतःहून आचारसंहिता जाहीर केली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>