Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांचे राजीनामे

$
0
0
सिंचन घोटाळ्यातील आरोपांमुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांनी पदांचे राजीनामे, ठिय्या व उपोषण आंदोलन करून त्यांना पाठिंबा दिला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, उपाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह सभापतींनी राजीनामे दिले आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>