पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षणशास्त्र विभागामधील प्रा. संतोष कांबळे यांनी सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले प्रकरणी चौकशी करण्यासाठी गठित केलेल्या अडसूळ समितीचा अहवाल बुधवारी सायंकाळी विद्यापीठाकडे सादर झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनीही या वृत्तात दुजोरा दिला.
↧