दाऊदच्या नावाने मागितली खंडणी
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. स्वारगेट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आरोपी हा...
View Article'दगडूशेठ' दर्शन पडले १.७५ लाखांना
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी दुपारी रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा सोन्याचा हार चोरीस गेला आहे. सुमारे आठ तोळे वजनाचा असलेला सोन्याचा हार त्यांनी आपल्या...
View Articleपिंपरी ते निगडी मार्गावरही 'मेट्रो'
स्वारगेट ते पिंपरीनंतर आता पिंपरी ते निगडी मार्गावर मेट्रो धावण्याचा मार्ग खुला झाला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यास तत्वतः मंजुरी दिली. उड्डाणपूल आणि...
View Articleसिनेदिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय सूरकर (५३) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले. लाखी चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भात सचिन खेडेकर यांच्याशी चर्चा करत असताना सूरकर यांना ह्रदयविकाराचा झटका...
View Articleछोटे मासे’ चौकशीच्या जाळ्यात
तळजाई पठारावरील कोसळलेल्या बेकायदा इमारत प्रकरणात महापालिकेच्या बांधकाम विभागातील एका ज्युनिअर इंजिनीअरसह तीन कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे समजते.
View Articleविसर्जनासाठीची मनपा हौद यंत्रणा योग्यच
गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेने नदीकाठी आणि अन्य विविध परिसरांत उभारलेल्या हौदांच्या यंत्रणेला विरोध करणारा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.
View Articleपोलिसाला मारहाण करणाऱ्याला अटक
हातात धारदार शस्त्र घेऊन चाललेल्या व्यक्तीला हटकले म्हणून पोलिसाला मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
View Articleविकास आराखड्यातील रस्ते बांधा-वापरा तत्त्वावर
समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील ४२ रस्ते पब्लिक-प्रायव्हेड पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर किंवा ‘डिफर्ड पेमेंट’च्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
View Articleशिवनेर पतसंस्थेच्या संचालकांकडून आठ कोटी रुपये वसुलीचे आदेश
आर्थिक घोटाळ्यात सापडलेल्या जुन्नरमधील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांकडून एक महिन्याच्या आत ८ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी बी. बी. शेळके यांनी दिले.
View Articleलाचखोर वन अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
वन जमिनीच्या बेकायदेशी व्यवहारातील अटक थांबविण्याच्या मागणीसाठी तब्बल चार लाख रुपयांची लाच घेताना पुणे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास भडाळे आणि विलास पडवळ यांना अँन्टी करप्शन ब्युरोच्या...
View Articleआधार कार्ड नसल्यास शिक्षणसंस्था ‘निराधार’
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यातील पावणेदोन कोटी विद्यार्थी व पाच लाख शिक्षकांना येत्या जून महिन्यापर्यंत आधार कार्ड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे
View Articleगणपती विसर्जनाचा ज्ञानदायी अनुभव
गणेशोत्सवाच्या विविधरंगी जल्लोषात तरुणाई देहभान विसरून सहभागी होते. केवळ ऐश करण्यापेक्षा सामाजिक-पर्यावरणाचे भान ठेवून जनजागृती करण्यातही ती आघाडीवर असते. त्याचेच हे अनुभवकथन...
View Articleसाहेबाच्या देशात, उत्सव जोशात!
महाराष्ट्राबाहेर हजारो मैलांवर असूनही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लंडनमध्ये त्याच मराठमोळ्या उत्साहाने पाळली जातेय. उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन या परक्या देशात आपलेपणा शोधण्याचा इथल्या मराठी...
View Articleआगळे ‘कलेक्शन’ स्वरचित गणेश कवनांचे
गणेशभक्तांच्या भक्तीच्या नाना तऱ्हा पाहायला मिळतात. असाच एक नव्वद वर्षे वयाचा गणेशभक्त जुन्नरमध्ये राहतो. महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीनिमित्त शब्दसुमनांची गुंफण करून शब्दरूपी दूर्वांच्या जुड्या गणेशाला...
View Articleउत्फुल्ल तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
पुण्यातील गणेशोत्सव आणि तरुणाई यांचे नाते नेहमीच गहिरे असते. प्रचंड उत्साह आणि जल्लोषात बाप्पांचा उत्सव साजरा करणारी तरुणाई परंपरा जपत असतानाच पर्यावरणाची हानी होऊ न देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे या...
View Articleगर्दीने फुलले रस्ते
औद्योगिक सुटीचे निमित्त साधून पिंपरी-चिंचवडवासीयांनी गुरुवारी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या जत्रांचाही नागरिकांनी आनंद लुटला.
View Articleअल्पवयीन मुलींची सुटका
बांगलादेश आणि नेपाळहून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणलेल्या तीन अल्पवयीन मुलींची शुक्रवार पेठेतील कुंटणखान्यातून सामाजिक सुरक्षा विभागाच्या (गुन्हे शाखा) पोलिसांनी बुधवारी (२६ सप्टेंबर) सुटका केली.
View Articleविसर्जनादिवशी प्रमुख रस्ते बंद
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी येत्या शनिवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी सात ते मिरवणूक संपेपर्यत रस्त्यांवरील वाहतूक बंद राहील, असे वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास...
View Articleसौरऊर्जेवर चालणारे शहर
गॅस, पेट्रोल- डिझेल आणि वीज दरवाढ या सगळ्या महागाईतून होरपळून निघताना सामान्य माणसाला दिलासा देणारा आणि मोफत मिळणारा सौरऊर्जेचा उपाय यंदा गणेशोत्सवाच्या देखाव्यातून मांडण्यात आला आहे.
View Article‘...तर मिरवणूक आदर्श होईल’
पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीविषयी राज्यभरात उत्सुकता आणि चर्चा असते. भव्य रांगोळ्या, नयनरम्य रोषणाई, मानाचे आणि विविध मंडळांचे गणपती पाहण्यासाठी होणारी गर्दी, ढोलपथकांतील तरुणाईचा जल्लोष ही...
View Article