$ 0 0 शॉप अॅक्टच्या सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला कामगार खात्याने तूर्त स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील लहान दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.