स्तनाच्या कर्करोगाच्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्यात येत्या सहा, सात ऑक्टोबरला परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात हा आजार बरा झालेल्यांचे अनुभव ऐकण्याची संधी अन्य पेशंटना मिळणार आहे.
↧