मुंढव्यातील नऊशे एकर शेतजमिनीचे निवासीकरण करण्याच्या प्रक्रियेस मुंबई हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने दोन आठवड्यात कोर्टापुढे अफिडेव्हिट सादर करावे, असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
↧