Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

अभिमत विद्यापीठांची आता स्वतंत्र परिषद

उच्च व तंत्रशिक्षणासाठीच्या सर्व परिषदा गुंडाळून राष्ट्रीय स्तरावर एकच नियामक आयोग स्थापण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असतानाच मनुष्यबळ विकास खात्याने अभिमत विद्यापीठांसाठी स्वतंत्र परिषद...

View Article


पूजाचा खून करणारा तरुण अटकेत

पाषाण येथे दहावीत शिकणा-या पूजा जाधव (वय १६) हिचा खून एकतर्फी प्रेमातूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खासगी कंपनीत हाउसकीपिंगचे काम करणा-या १९ वर्षीय तरुणाने पूजाचा तोंड दाबून खून केल्याप्रकरणी त्याला...

View Article


खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची अखेर सुटका

ठाणे ग्रामीण व पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे खंडणीसाठी अपहरण केलेल्या आठ वर्षांच्या मुलाची मंगळवारी सुटका झाली. हिमांशू बनवारीलाल मिश्रा (वय ८ तिरूपती दर्शन बिल्डिंग भाईंदर पश्चिम)...

View Article

मुलाचे अपहरण करणा-या महिलेला पोलिस कोठडी

शिवाजीनगर एसटी स्थानकातून अडीच वर्षांचा मुलगा अबीर संदीप जोशी याचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या महिलेला कोर्टात हजर करण्यात आले असता, तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली....

View Article

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून खडाखडी

महापालिकेतर्फे घेण्यात येणा-या आंतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन कोठे करायचे, यावरून कुस्ती संघटनांमध्ये ‘कुस्ती’ सुरू झाली आहे. ही स्पर्धा कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात घेण्याचा...

View Article


शहरासाठी दरमहा सव्वा टीएमसी पाणी

दरमहा सव्वा टीएमसी या हिशेबाने पुढील अकरा महिन्यांत पुणे शहरासाठी १३.७५ टीएमसी पाणी राखून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील तपशील जिल्हाधिकारी विकास...

View Article

लहान मुलींना पळविणारा अटकेत

गेल्या पाच वर्षांत पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या आंबेगाव येथील नितीन मारुती ननावरे (वय ३४) या अपहरणकर्त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार...

View Article

डेंगीचा पहिला मृत्यू आकुर्डीत

ताप, पोटदुखीच्या आजाराने त्रस्त झालेल्या बारा वर्षाच्या आकुर्डीत राहणा-या मुलीचा केईएम हॉस्पिटलमध्ये डेंगीच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पावसाळ्यातील हा पहिला डेंगीने बळी गेल्याची...

View Article


पालिकेच्या हॉस्पिटलसमोर उघड्यावरच जैववैद्यकीय कचरा

रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, वापरलेले सिरींज, हँड ग्लोज, तसेच कॅप्सूलसारखा जैववैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) अक्षरशः कचऱ्याच्या कंटनेरमध्ये उघड्यावर पडल्याचे चित्र कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये दिसत...

View Article


शहरातील हजार इमारतींमध्ये सीसीटीव्ही

महापालिकेने लागू केलेल्या आदेशानुसार शहरात विविध खासगी इमारतींमध्ये सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, असून या संख्येत आणखी वाढ होईल, असे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी बुधवारी...

View Article

कुंभारबावडीतील व्यापा-यांचा बंद

कुंभारबावडी भाजी मार्केटमधील व्यापा-यांवर कारवाई करण्याच्या पुणे कँटोमेंट बोर्डाच्या भूमिकेच्या निषेधार्थ व्यापा-यांनी बुधवारी (१२ सप्टेंबर) बंद पाळला. बोर्डाने भूमिका न बदल्यास संघर्ष करण्याचा इशारा...

View Article

पालिकेच्या चोवीस कोटींचे अनुदान सरकारकडे थकीत

राष्ट्रीय हिवताप निर्मूलन योजना आणि नागरी हिवताप योजनेतील कर्मचा-यांच्या वेतनापोटी पुणे महापालिकेला देण्यात येणारे अनुदान गेल्या आठ वर्षांपासून राज्याच्या आरोग्य खात्याकडे थकलेले आहे. परिणामी त्याचा...

View Article

जैवविविधता ‘ऑन व्हील्स’...

जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश घेऊन भारताच्या प्रवासावर निघालेली सायन्स एक्स्प्रेस बुधवारी खडकी रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. पश्चिम घाटातील घनदाट जंगल, राजस्थानातील अफाट वाळवंट, गोव्यापासून...

View Article


प्रदर्शन केंद्र उभारणीतील अडसर दूर

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, त्यामुळे...

View Article

आता नॅपकिन्स, डायपर कच-याची समस्या

लहान मुलांच्या सोयीसाठी उत्तम प्रतीचे डायपर आणि महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स अगदी परवडेल अशा किमतीत उपलब्ध झाल्याने पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांत त्यांचा वापर प्रचंड वाढला आहे. मात्र, त्याची विल्हेवाट...

View Article


'केसरीवाडा' पुन्हा लक्ष्मी रस्त्याने

सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्यासह इतर मानाच्या गणपतींनी केलेली विनंती लक्षात घेऊन मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यंदा पूर्वीप्रमाणेच लक्ष्मी रस्त्याने मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी...

View Article

मानाचा तिसरा गणपती फायबरचा

मानाचा तिसरा गणपती असणा-या गुरुजी तालीम मंडळाने यंदा फायबरची गणेशमूर्ती बनविली आहे. मूषकावर विराजमान झालेल्या या फायबरच्या देखण्या गणेशमूर्तीची यंदाच्या गणेशोत्सवात उत्सवमूर्ती म्हणून विधिवत...

View Article


लाचखोर उपजिल्हाधिका-याला अटक

कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी किरण बापू महाजन आणि त्यांचे सहाय्यक लिपिक राजेश शिवाजी रणदिवे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने बुधवारी रात्री साडेआठच्या...

View Article

मोफत पार्किंगला स्पीडब्रेकर

मॉल-मल्टिप्लेक्ससह पार्किंगसाठी एफएसआय किंवा अन्य सवलती घेतलेल्या इमारतींमधील पार्किंग मोफत असावे, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मान्य केला होता. मात्र, सर्वसाधारण...

View Article

ह. मो. मराठेंना अटक व सुटका

चिपळूण येथे होणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांना जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे लेखन केल्याप्रकरणी बुधवारी कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांना...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>