गेल्या पाच वर्षांत पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या आंबेगाव येथील नितीन मारुती ननावरे (वय ३४) या अपहरणकर्त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हाही दाखल असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.
↧